मराठमोळी अभिनेत्री रुचिता जाधवचा विवाहसोहळा नुकताच पार पडलाये.. ३ मे रोजी उद्योगपती आनंद यांच्यासोबत रुचिताने लग्नगाठ बांधलीये..पाचगणी येथील फार्महाऊसवर हा लग्नासोहळा काही जवळचे मित्रमंडळी आणि परिवाराच्या उपस्थितीत पार पडला आहे..सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत मोजक्याच लोकांची उपस्थिती या लग्नसोहळ्याला होती..
#Ruchitajadhav #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber